विवाह का अयशस्वी होतात ?
विवाह अयशस्वी होण्याची कारणे आणि यशस्वी करण्याकरता उपाय
Description:... ज्या कारणासाठी मी हे पुस्तक लिहित आहे, ते असे आहे की, अनेक कारणांमुळे असंख्य विवाह अयशस्वी झालेले मी पाहिले आहेत. यात काही गंभीर पण अनेक क्षुल्लक कारणे आहेत. जास्तीत जास्त वैवाहिक वाद हे क्षुल्लक कारणांवरुनच झालेले दिसतात. येथे मी विविध उदाहरणे देऊन समजावण्याचा प्रयत्न केला आहे, की विवाह कसे अयशस्वी किंवा यशस्वी होतात. वैवाहिक जीवनात अयशस्वी होऊ नये आणि अशा चुका टाळण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या व मुद्दे देण्याचाही प्रयत्न केला आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की लग्न ही आयुष्यात एकदाच घडणारी घटना आहे. त्याचा जीवनातील जवळजवळ प्रत्येक पैलूवर मोठा प्रभाव पडतो. म्हणूनच, या पुस्तकाच्या माध्यमातून, मी लोकांना त्यांच्या जोडीदाराची निवड करण्यासाठी अनेक सल्ले देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचे संपूर्ण वैवाहिक आयुष्य सुखः-समृद्धीने घालवता येईल.
Show description